Home Breaking News Ballarpur taluka@ news • ओला दुष्काळ घोषणा करण्याची बल्लारपूर तालुका काँग्रेसची मागणी.

Ballarpur taluka@ news • ओला दुष्काळ घोषणा करण्याची बल्लारपूर तालुका काँग्रेसची मागणी.

153

Ballarpur taluka@ news
• ओला दुष्काळ घोषणा करण्याची बल्लारपूर तालुका काँग्रेसची मागणी.

सुवर्ण भारत :शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर:बल्लारपूर तालुका काँग्रेस तर्फे मागील सात दिवसा पासुन सतत मुसळधार पावसामुळे बल्लारपूर शहर व तालुका येतील शेतकऱ्याचे नुकसान झाले.

शेतकारीची हलाकीची परिस्थितीत असून पावसामुळे शेतातील भागा मध्ये पाणी साचल्या मुळे पिंकाचा अतोनात नुकसान झाले.

याबाबत तहसिलदार बल्लारपूर मार्फत ओला दुष्काळ घोषित करण्याबाबत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे तसेच शहरी व ग्रामीण भागात घरकुल मंजुर करण्यात आले तसेच घराचे बांधकाम सुरु असुन रेती उपलब्ध होत नाही आहे नागरी कांना घर बांधकाम करण्यात अडचण होत आहे तसेच घर काम करणारे हातमजुर पण अडचणी चा सामना करत असुन त्यांना पण रोजगार उपलब्ध होत नाही. याबाबत तहसिलदार ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी अध्यक्ष घनश्याम मुलचदांनी तालुकाध्यक्ष गोविंद उपरे, सुरेश वासाळे, देवेंद्र आर्य,भास्कर माकोडे, कातीॅक जिवतोडे अरून पेन्दोर,प्रानेश आमराज,राकेश भोयर,येवनाथ ठाकरे,सुरेश बोप्पनवार हजार होते