Home Breaking News Ballarpur City @News • श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब तर्फे विद्यार्थ्यांना सायकल व...

Ballarpur City @News • श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब तर्फे विद्यार्थ्यांना सायकल व पोलीस प्रशिक्षण अथलेटिक्स किट वाटप

165

Ballarpur City @News
• श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब तर्फे विद्यार्थ्यांना सायकल व पोलीस प्रशिक्षण अथलेटिक्स किट वाटप

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर: ना.सुधीर मुनगंटीवार जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा वाढदिवस निमित्त श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर तर्फे सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला.

सेवा सप्ताह मध्ये गांधी विद्यालय टेकडी विभाग या शाळेतील विद्यार्थ्यांना सायकल व पोलीस प्रशिक्षण अथलेटिक्स च्या सर्व किट ना.आ.सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना किट देण्यात आलें. या कार्यामध्ये श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर चे सर्व सदस्य उपस्थित होते. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी फॅन्स क्लब चे सर्व पदाधिकारी व सदस्याचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा केल्या बद्दल कौतून केलें सर्वाचे आभार मानले.