Chandrapur city@ News
• ज्योति किरण घाटे यांचा आज वाढदिवस!
• महाराष्ट्रातील सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे यांच्यासह अनेकांनी दिल्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
चंद्रपूर: विशेष प्रतिनिधी
प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या चंद्रपूर शहरातील संस्कार पत संस्थेच्या संचालिका ज्योति किरण घाटे यांचा आज शनिवार दि.१०ऑगस्टला वाढदिवस असून या निमित्ताने त्यांना महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे ,अधिवक्ता मेघा धोटे यांच्यासह सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक सहसंयोजिका नलिनी आडपवार किरणदिप व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका किरण साळवी, वैजयंती गहुकर,सावलीच्या सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार,उत्कृष्ट महिला मंचच्या अध्यक्ष छबूताई वैरागडे,जागतिक पुरस्कार प्राप्त कवयित्री अर्चना सुतार, समाजसेविका नयना झाडे,महिला कार्यकर्त्या सुवर्णा लोखंडे,पुण्य नगरी दिवाळी अंक पुरस्कार प्राप्त लेखिका विजया भांगे,जेष्ठ कवयित्री विजया तत्वादी, अल्का सदावर्ते,से.नि.ना.तहसिलदार पुरुषोत्तम कोमलवार,से.नि.मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे,व अरुण झाडे , दिपक जेऊरकर, सेवानिवृत्त नायब तहसिलदार संजय राईंचवार ,लिमचंद पेंढारकर, दिपक खटी, नायब तहसिलदार राजू धांडे, अमोल आखाडे, अजय मेकलवार, दिपक वडूळे, अजय गाडगे, रोहित शास्त्रकार, अर्चना समर्थ, लोकहितचे दत्तात्रय समर्थ, समता बन्सोड, चंदा कामडी, अंजली इटनकर, वंदना हातगांवकर ,वंदना आगरकाठे, सीमा पाटील, मिनाक्षी गुजरकर, कोकिळा पोटदुखे, चंदा इटनकर,शंकर महाकाली, सुरेश कामडी, रामचंद्र कामडी सुनिल रामटेके, रजनी रामटेके, नितीन लोणारे नितीन पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत .
