Home Breaking News सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप महिलांना प्रेरणा देणारा गृप -समता बन्सोड

सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप महिलांना प्रेरणा देणारा गृप -समता बन्सोड

174

सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप महिलांना प्रेरणा देणारा गृप -समता बन्सोड

चंद्रपूर: किरण घाटे

महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं गृप समाजातील महिला व तरुणींच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा गृप असल्याचे स्पष्ट मत चंद्रपूर जिल्हा काँग्रेस औद्योगिक सेलच्या सचिव समता प्रशांत बन्सोड यांनी व्यक्त केले.

बन्सोड यांचे वास्तव्य सध्या मूल नगरीत असून त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य अतिशय उल्लेखनीय आहे.
सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या त्या एक सदस्य असून समाजसेविका नलिनी आडपवार यांच्या त्या जिवलग मैत्रिण आहे.

त्यांनी या पूर्वी घेतलेल्या आपल्या एका मुलाखतीतून त्यांचे कार्याचे गोडवे गायले होते .हे विशेष !