Home Breaking News Ballarpur city news • ॲड. पवन मेश्राम यांची दूरसंचार सल्लागार सदस्य पदी...

Ballarpur city news • ॲड. पवन मेश्राम यांची दूरसंचार सल्लागार सदस्य पदी नियुक्ती

142

Ballarpur city news
• ॲड. पवन मेश्राम यांची दूरसंचार सल्लागार सदस्य पदी नियुक्ती

सुवर्ण भारत: शंकर महाकाली(संपादक)

बल्लारपूर :- बल्लारपूर येथील सामाजिक कार्यकर्ते माजी नगर सेवक ॲड. पवन देवराव मेश्राम यांची दूरसंचार सल्लागार समितीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली.
संचार मंत्रालय भारत सरकार तर्फे दिनेश चंद्र विभागीय अधिकारी पी.एच.पी यांनी एका पत्राद्वारे ॲड पवन मेश्राम यांची नियुक्ती केली आहे.
ॲड पवन मेश्राम हे नगर परिषद चे माजी नगर सेवक होते. तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असून काँग्रेस चे कार्यकर्ते आहे. त्यांचा नियुक्ती बद्दल मित्र मंडळी यांनी अभिनंदन केले.