• उपराजधानी नागपूरच्या प्रा.वैशाली राऊत यांचा साहित्य क्षेत्रातील एक प्रवास!
• प्रा.राऊत विदर्भातील सुपरिचित कवयित्री!
• सहज सुचलंच्या एक सदस्य!
सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)
नागपूर: महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या एक सदस्य नागपूर निवासी प्रा.वैशाली राऊत ह्या विदर्भातील एक सुपरिचित कवयित्री असून त्यांचे काही काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहे.
साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदान आजपर्यंत मोलाचे ठरले आहे.
अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरीही ठरलेल्या आहेत.