• भावगीत व भक्तीगीत स्पर्धेंचे परिक्षक म्हणून चंद्रपूरच्या रश्मि हिवरेंनी पार पाडली जबाबदारी!
• संत अंद्रिय देवालय येथे कार्यक्रमाचे आयोजन !
• कार्यक्रमस्थळी श्रोत्यांची गर्दी!
सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर:चंद्रपूरातील मुख्य मार्गावरील संत अंद्रिय देवालय (चर्च) येथे काल संध्याकाळी भावगीत व भक्तीगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान या कार्यक्रमातील परिक्षक म्हणून महाराष्ट्रातील सहज सुचलंच्या मुख्य निवेदिका संगीत विशारद रश्मि हिवरे यांनी आपली उत्तमरित्या जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रमाला श्रोत्यांची अमाप गर्दी होती.
अतिशय सुरेखरित्या हा कार्यक्रम पार पडला.रसिकांनी देखील तेव्हढाच या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला.