Ghugus
• वेकोली परिसरातील पाण्याची समस्या सोडवा : संजय तिवारी
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
घुग्घुस : वेकोली परिसरातील आंबेडकरनगर, शिवनगर,शास्त्रीनगर या परिसरातील अंदाजे ३५ वर्षांपासून निर्माण केलेले वस्तीगृह या भागात मोठ्या प्रमाणात नागरिक राहत असल्याने त्या नागरिकांना पिण्याच्या पाणी व घरकाम मध्ये वापरतात येणाऱ्या ३ ते४ महिन्यात जास्त पाण्याची समस्या जानवतात तसेच वेकोली त्या भागातील पावसाळा लागायच्या पहिले साफसफाई करण्यात यावे. लवकरात लवकर समस्या सोडण्याकरिता वेकोलीचे सब एरिया साहेबांना निवेदनातून मागणी करण्यात आली.
याप्रसंगी संजय तिवारी भाजप नेते,आशिष माशिरकर (भाजपा, युवा नेते),निरीक्षण तांड्रा (माजी उपसभापती पं. स, चंद्रपूर),संतोष नुने (माजी सरपंच,ग्रा.पं. घुग्घुस),मल्लेश बल्ला (माजी तं.मु.स, अध्यक्ष),श्याम आगदारी (भाजपा नेते),राजू सूर्यवंशी (भाजपा नेते)रमन तांड्रा ,नवीन मोरे, विशाल दामेर,इर्शाद शेख,सुनिता घीवे,सुनिता पाटील,लता रोगे लता रोगे, माणिक रोगे, स्वप्नील वाढई आदी उपस्थित होते.
