#Chandrapur
• लाॅयड्स मेटल्स,चमन लिमिटेड कंपनीच्या किक्रेट अंतिम सामन्यात लाॅयड्स नी मारलीबाजी
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी,चंद्रपूर

#चंद्रपूर : लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड ने चमन लिमिटेड कंपनी अंतीम सामन्यात राहले असल्याने लाॅयड्स मेटल्स कामगार कर्मचारी उत्साहाताच्या खुशीच्या वातावरणात राहिला गेले.
आवळपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे मैदानी किक्रेट एक महिन्यापासून सुरु होता. ज्यामध्ये १० संघानी भाग घेतला होता.
दि.१६ जुलै बुधवार रोजी किक्रेट अंतिम फेरीत लाॅयड्स मेटल्स व चमन लिमिटेड उद्योग मध्ये चांगलाच सामना झाला होता,लाॅयड्स मेटल्स लिमिटेड कंपनीचे किक्रेट कर्णधार विक्रम सिंह बगेल यांनी २० धावांनी जिंकले.
लाॅयड्स मेटल्सचे अष्टपैलू विश्वजीत सिंग किक्रेट मॅन ऑफ मॅच मिळाला.
याप्रसंगी मधुर गुप्ता, वाय.जी.एस. प्रसाद,प्रशांत पुरी, पवन मेश्राम,मुकेश भेलावे यांनी संघ जिंकला पाहिजे याबद्दल जोरदार मार्गदर्शन करण्यात आले.तसेच प्रोत्साहन मिळाले.
यावेळी जोरदार खेळणारे कर्णधार विक्रम सिंह बगेल,प्रतीक चहारे, विश्वजीत सिंग,वैभव बरडे,रोहीत मत्ते, विपीन खनके,रमीज शेख, राकेश धांडे,अंकुर पोरस, अंजेश खवसे,रंजन महोबीया, इरफान शेख, जलाल शेख, राजेश रेड्डी, प्रतीक राॅय, सुरज बतकी, तेजस सोनटक्के यांनी किक्रेट मॅन ऑफ मॅच ,पारितोषिक मिळविले आणि लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीचे किक्रेट मध्ये नाव रोशन करण्यात आले.
