Home Breaking News #Jivti • बेलगांव जि. प. प्राथ. शाळा येथे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना साहित्य...

#Jivti • बेलगांव जि. प. प्राथ. शाळा येथे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

207

#Jivti
• बेलगांव जि. प. प्राथ. शाळा येथे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.

#जिवती : जि.प. प्राथ. शाळा बेलगांव प स जिवती येथे आज दिनांक 16 जुलै 2025 ला जि.प. प्राथ. शाळा बेलगांव प स जिवती येथे शाळेतील सर्व विध्यार्थ्यांना राज्य पातळीवरील मुंबई च्या पारिजात स्वयंसेवी संस्था ही गरीब होतकरू, आदिवासी भागातील गरजू मुलासाठी काम करते अश्या या संस्थेकडून आज आमच्या शाळेत एक स्कूल बॅग,आठ नोटबुक, एक कंपास पेटी,एक चित्रकला वही, असे एकूण तेरा शालेय साहित्य दिनेश चव्हाण ( प्र. केंद्र प्रमुख,पाटण ) प्रमुख पाहुणे म्हणून मनोज चव्हाण, तसेच शा. व्य. समिती चे अध्यक्ष, तथा सर्व सदस्य आणि गावातील पालक यांच्या उपस्थिती मध्ये वाटप करण्यात आले. या वेळी मनोगत मध्ये पारिजात संस्था मुबंई च्या कार्य बाबत मार्गदर्शन करण्यात आले. गावातील सगळ्यांना पर्यावरण तसेच शैक्षणिक बाबत जण जागृती करून”झाडे लावा झाडे वाचावा ” या बाबत सांगण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजक शाळेचे मु. अ. गणेश चव्हाण, आणि कु. अंजली राठोड स. शि.हे होते.

वरील सर्व शालेय साहित्य मिळण्यासाठी पारिजात संस्था मुंबई च्या सगळ्या सदस्याचे सहकार्य लाभले तसेच अनिता वऱ्हाडे यवतमाळ याचे मार्गदर्शन मिळाले शाळेच्या वतीने सगळ्या पाहुण्यांचे आणि पारिजात मुंबई चे आभार