Home Breaking News #Chandrapur • चंद्रपूरच्या समाजसेविका बेबीताई उईके यांचा आज वाढदिवस! • अनेक मान्यवरांनी...

#Chandrapur • चंद्रपूरच्या समाजसेविका बेबीताई उईके यांचा आज वाढदिवस! • अनेक मान्यवरांनी दिल्या उईके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना

225

#Chandrapur
• चंद्रपूरच्या समाजसेविका बेबीताई उईके यांचा आज वाढदिवस!
• अनेक मान्यवरांनी दिल्या उईके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना

चंद्रपूर : प्रियंका गायकवाड

चंद्रपूर:चंद्रपूरच्या सुपरिचित समाजसेविका बेबी

ताई उईके यांचा वाढदिवस असून तो आज अनेकांच्या उपस्थितीत थाटात व उत्साहात साजरा होत आहे.

आज सकाळीच त्यांना सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक , व साहित्यिक क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळींनी भ्रमनध्वनीवरुन , व्हाॅट्सअप संदेशांच्या माध्यमातून व प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका तथा नागपूरच्या योगशिक्षिका मायाताई कोसरे, राजूराच्या जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे, चंद्रपूरच्या सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, सावलीच्या प्रख्यात कवयित्री शैला चिमड्यालवार,पथ्रोटच्या जेष्ठ साहित्यिक विजया भांगे,चंद्रपूर सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक ,मूल नगरीच्या सहज सुचलंच्या सहसंयोजिका नलिनी आडपवार या शिवाय किरण दिप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका तथा व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक -अध्यक्ष किरण साळवी, राजूराच्या ॲड.अंजली गुंडावार, संजीवनी धांडे, पुण्याच्या महिला पत्रकार कु.स्नेहा मडावी, ठाण्याच्या सुपरिचित कवयित्री कु.मंगल मिसाळ, पाचवडच्या जागतिक पुरस्कार कवयित्री अर्चना सुतार, भद्रावतीच्या सामाजिक कार्यकर्त्या रजनी रणदिवे, नागपूरच्या डॉ.स्मिता मेहेत्रे, नागपूर मनपाच्या माजी नगरसेविका नयना झाडे, स्नेही पुकारच्या संपादिका संगिता पिसे, नागपूर कन्हानच्या नामवंत मेकअप आर्टिस्ट डॉ.कल्याणी सरोदे, किनवटच्या सुपरिचित रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे, मुंबईच्या प्रख्यात चित्रकार नूपुर मोडक, प्रा.सुनंदा पाटील,राजूराच्या प्रख्यात चित्रकार रश्मि पचारे सहज सुचलंच्या मुख्य निवेदिका व गायिका रश्मि हिवरे, सीमा पाटील, चंद्रपूरच्या समाजसेविका मीनाक्षी गुजरकर , समाजसेविका ॲड.सारिका टेंभरे, चंद्रपूरच्या वास्तुविशारद शिवानी प्रमोद झाडे, समाजसेविका अंजली इटनकर, कविता जुमडे, जेष्ठ साहित्यिक सविता कोट्टी,कविता दिकोंडवार, कवयित्री विद्या पिंजरकर ,प्रियंका बेन्द्रे, माधूरी सोनटक्के, चंद्रपूरच्या योग शिक्षिका तथा कवयित्री वैजयंती गहुकर, उमरेडच्या सोनाली चंदनखेडे,नाशिकच्या समाजसेविका चैताली आतराम, राजूराच्या जयश्री मंगरूळकर, सरोज हिवरे, मूलच्या समाजसेविका अर्चना चावरे, महिला सामाजिक कार्यकर्त्या चंदा कामडी, अर्चना समर्थ, फर्जना शेख, मूल नांदगावच्या अधिवक्ता हिमानी वाकुडकर,कु.प्रांजू मखरे ,अर्चना समर्थ,पोर्णिमा किर्तीवार,पूनम मडावी,गडचिरोलीच्या मनिषा मडावी, ॲड. कविता मोहरकर, प्रियंका ठाकरे ,भंडाराच्या सरीता सारवे, अंजली खंडाईत. कोसूरकर,चंद्रपूरच्या रिना तेलंग, जयश्री दिक्षित,विमल काटकर, अमरावतीच्या सपना राजगूरे,ऐश्वर्या मंडाले, सौंदर्या मंडाले
वंदना हातगांवकर, वणीच्या रजनी पोयाम ,नागपूरच्या मनिषा माथनकर, दिशा ठाकरे, प्रा.वैशाली राऊत, भद्रावती नगरीच्या उषा भालेराव यांनी बेबीताई उईके यांना शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.