Home Breaking News मोवाच्या झाडावर वीज कोसळली आणि रमेश जाधव दुदैवी मृत्यू

मोवाच्या झाडावर वीज कोसळली आणि रमेश जाधव दुदैवी मृत्यू

1059

मोवाच्या झाडावर वीज कोसळली आणि रमेश जाधव दुदैवी मृत्यू

चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.

जिवती – तालुक्यामध्ये नाईक नगर चिखली शनिवारी सकाळी, रमेश जाधव आपल्या पत्नीस सौ. कमल रमेश जाधव आणि शेतमजुरांसोबत शेतात गेले होते. शेतातील कपाशी पिकावर फवारणीचे काम सुरू केले होते. दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन आकाश काळवडले आणि जोरदार पावसाचा सुरुवात झाली विजेचा जबरदस्त कडकडाट आणि मृत्यू दुदैवाने यांचे दरम्यान मोहाचा झाडावर वीस कोसळली. आणि रमेश जाधव यांचा विजय चा धक्का बसला विजेचा जोर इतका जबरदस्त होता. की ते जागीच कोसळले. व त्यांची मृत्यू झाला या दुखाचा घटनेची जाधव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा पत्नी, सौ .कोमल जाधव तीन मुली असा आप्त परिवार आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचा विवाह नुकताच यावर्षी पार पडला होता. उरलेला दोन मुली अजून अल्पवयीन आहेत. गावात हळहळ शासनाकडून मदतीची अपेक्षा गावकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे. दुदैवी घटना ठरली असून. या घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.