Home Breaking News अनिता पिसे श्री गुरुदेव सेवा पुरस्काराने सन्मानित!

अनिता पिसे श्री गुरुदेव सेवा पुरस्काराने सन्मानित!

190

अनिता पिसे श्री गुरुदेव सेवा पुरस्काराने सन्मानित!

चंद्रपूर- किरण घाटे

चंद्रपूर येथील अनिता राजू पिसे यांना नुकताच श्री गुरुदेव सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
हा पुरस्कार त्यांना पद्मश्री फाऊंडेशन नागपूर,व रामकृष्ण हरी विश्व मानव मंदिर दास टेकडी व
श्रीक्षेत्र गुरूदेव गुरुकुंज गुरुदेव नगर मोझरी कडून बहाल करण्यात आला आहे.
पिसे यांना गुरुदेव सेवा पुरस्कार 2025 मिळाल्या बद्दल समाजसेविका मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, डॉ.सूचिका बुक्कावार, अधिवक्ता अंजली गुंडावार, संजीवनी धांडे, रजनी रणदिवे, रंज्जू मोडक ,नलिनी आडपवार, अधिवक्ता सारिका टेंभरे, विजया तत्वादी, साधना धकाते,शैला चिमड्यालवार, विजया भांगे, चैताली आतराम, कविता जुमडे, प्रियंका गायकवाड, सविता कोट्टी, वैजयंती गहुकर, श्रध्दा परिमल यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.