Home Breaking News नागपंचमी निमीत्य भद्रनाग स्वामी दर्शना करीता येणाऱ्या भाविकाना शिवसेना (उबाठा) तर्फे फळ...

नागपंचमी निमीत्य भद्रनाग स्वामी दर्शना करीता येणाऱ्या भाविकाना शिवसेना (उबाठा) तर्फे फळ व फराळाचे वितरण

182

नागपंचमी निमीत्य भद्रनाग स्वामी दर्शना करीता येणाऱ्या भाविकाना शिवसेना (उबाठा) तर्फे फळ व फराळाचे वितरण

रिपोर्टर ✍️ तालुका प्रतिनिधी राजेश येसेकर

भद्रावती : शहरातील पुरातन भद्रनाग स्वामी स्वामीच्या दर्शना करीता दरवर्षी महाराष्ट्रातील व विदर्भातील कानाकोपऱ्यातील भविक भक्त नाग पंचमी निमित्त दर्शना करीता येत असतात बाहेरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय न होण्यासाठी येथील स्थानिक सेवाभावी सस्था व काही राजकीय पुढारी रस्त्यावर चौका चौकामध्ये काही फळं व फराळाचे येणाऱ्या भाविकांना वाटप करण्यात येतात.

यावेळी नागपचमी निमित्त शिवसेना (ठाकरे) गटाचे निष्ठावंत शिवसैनिक नुकतेच वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील जिल्हा प्रमुख खाली झालेल्या जागे करीता चर्चेत असलेले तथा निष्ठावंत शिवसैनिक या कार्यक्रमाचे आयोजक सुयोगभाऊ भोयर व यांचे सहकारी शिवसैनिक यांनी नगरपरिषद परीसरात फळ, फराळाचे वितरण संदिपभाऊ गीरे चंद्रपुर शिवसेना (ठाकरे) जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शना खाली प्रमुख आयोजक सुयोगभाऊ भोयर यांनी कले.

या कार्यक्रमात वसंताभाऊ मानकर, भुषण कपिले, अशोक निगम, शाम मानकर, सुनील पडोळे, सचिन नारायने, श्रेयश झाडे, निलेश पाटील माजी नगरसेवक, रवि कटारे, उमेश सिंग, कपिल, संजय गायकवाड, बब्लु पदमतिवार, सचिन नक्षिने, भावनाताई खोब्रागडे, सुनिताताई खंडाळकर, सुहेल शेख, अनिवृध्द डंबारे, अरविंद खोबरे, धिरज दुर्गे व आशिष कार्लेकर यांनी मोलाचे सहकार्य कले.