महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या चंद्रपूर जिल्हा विधीतज्ञ जिल्हाध्यक्ष आघाडीपदी ॲड.कविश हिवरे यांची नियुक्ती!
चंद्रपूर : किरण घाटे
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या चंद्रपूर जिल्हा विधीतज्ञ जिल्हाध्यक्ष आघाडीपदी ॲड.कविश हिवरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
स्थानिक जोडदेऊळ येथे पार पडलेल्या एका महत्वपूर्ण बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान या नियुक्तीचे अनेकांनी स्वागत केले आहे.हिवरे हे महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं मित्र परिवारचे एक सदस्य आहेत.
