Home Breaking News #Chandrapur • चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय डोंगरे यांचा थाटात...

#Chandrapur • चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय डोंगरे यांचा थाटात सत्कार संपन्न!

106

#Chandrapur
• चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय डोंगरे यांचा थाटात सत्कार संपन्न!

चंद्रपूर : किरण घाटे


#चंद्रपूर : सहकारी तांदूळ गिरणी समिती चिमूरच्या वतीने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय डोंगरे यांचा शाल श्रीफळ व वृक्ष देऊन सत्कार कार्यक्रम काल थाटात पार पडला.. संचालक मंडळी व कर्मचारी यांच्या वतीने स्व . केशवराव नाकाडे सभागृहात हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी चिमूर सहकारी तांदूळ गिरणीचे अध्यक्ष ओमप्रकाश गनोरकर, उपाध्यक्ष मनिष तुंम्पलीवार, संचालक डॉ. श्याम हटवादे, योगेश नाकाडे, विकास बडगे, श्यामराम नन्नावरे, विष्णू सावसाकडे,लीलेश्वर पिसे,प्रशांत तळवेकर,उमेश कुंभारे, विद्याताई नाकाडे, रसिका नाकाडे तसेच मॅनेजर श्रीराम भलमे व अन्य कर्मचारीगण उपस्थित होते.