Home Breaking News • श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या समाजसेविका मायाताई कोसरे व जेष्ठ साहित्यिक मेघा धोटे यांनी...

• श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या समाजसेविका मायाताई कोसरे व जेष्ठ साहित्यिक मेघा धोटे यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा व शुभकामना!

185

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या समाजसेविका मायाताई कोसरे व जेष्ठ साहित्यिक मेघा धोटे यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा व शुभकामना!

सुवर्ण भारत:प्रियांका गायकवाड

चंद्रपूर/ नागपूर : महाराष्ट्रातील नामवंत महिला सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका,योगशिक्षिका तथा उपराजधानी नागपूरच्या जेष्ठ समाजसेविका मायाताई कोसरे , चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील सुपरिचित लेखिका अधिवक्ता मेघा धोटे या शिवाय अमरावती जिल्ह्यातील पथ्रोड निवासी प्रख्यात साहित्यिक विजया भांगे, हैदराबादच्या सहज सुचलंच्या एक मार्गदर्शिका विजया तत्वादी व सहज सुचलंच्या चंद्रपूर येथील मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक,मूल नगरीच्या सहसंयोजिका नलिनी आडपवार यांनी आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने राज्यातील जनतेला शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.