Home Breaking News लॉयड्स मेटल्स गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या (Q.C.) वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

लॉयड्स मेटल्स गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या (Q.C.) वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

117

लॉयड्स मेटल्स गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या (Q.C.) वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

Oplus_131072

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुसः लॉयड्स मेटल्स गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या (Quality Control department.) वतीने दिनांक ११ मार्च रोजी लॉयड्स मेटल्स (Q.C) स्थायी कर्मचारी कामगार सुकलोधन कांबळे यांचा सेवानिवृत्ती चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यानिमित्त सेवानिवृत्त झालेल्या लॉयड्स मेटल्स विभागाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, भेतवस्तु देण्यात आले व त्यांच्या पुढच्या वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या.

कांबळे यांच्या कंपनीतुन सेवानिवृत्त झाल्यास दि.१५ मार्चला प्रयास सभागृहात मोकळया मनाने थाटामाटात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी गुणवत्ता नियंत्रण (Q.C.) प्रभागाचे अरुण कुमार, चंद्रशेखर प्रसाद, सुरेंद्र पुजारी, पंकज सिंग,पंकज संजय थेरे, प्रविन सोनटक्के, युसुफ शेख, मुकेश धांडके, नामदेव वैद्य, अशोक भगत,जिब्राईल शेख,तुलसीदास कुंभारे व कंपनीच्या प्रभाग परिसरातील स्थायी,अस्थाई कर्मचारी आदी उपस्थित होते.