जनता उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी बोकडे बाळू अण्णासाहेब याची मुंबई पोलीस सेवेमध्ये निवड–
सर्व स्तरातून अभिनंदन शुभेच्छांचा वर्षाव —
सुवर्ण भारत गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी
7709311525
आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील जनता उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी सन 2012च्या बॅचमधील बोकडे बाळू अण्णासाहेब याची सन् 2026 मध्ये मुंबई पोलीस सेवेमध्ये नुकतीच निवड झाली . सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत असून बोकडे बाळू अण्णासाहेब याची जनता वस्तीगृह संस्थेचे सचिव विजयकुमार बांदल(अण्णा ) , संस्थेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल भाई , कॉलेजचे प्राचार्य सय्यद ए.डी. सर, उपप्राचार्य तिपोळे सर, जनता उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वागत व अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .







