• राणी सखी मंचच्या मुख्य संयोजिका प्रियंका चिताडे यांचा उद्या वाढदिवस !
• मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांनी दिल्या समाजसेविका चिताडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना!
चंद्रपूर : किरण साळवी
राणी सखी मंचच्या मुख्य संयोजिका तथा चंद्रपूर शहरातील समाजसेविका प्रियंका चिताडे यांचा उद्या सोमवार दि.२७जूलैला वाढदिवस साजरा होत आहे.
या वाढदिवसाच्या निमित्ताने विसापूर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका तथा नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे, अधिवक्ता व जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे या शिवाय सहज सुचलंच्या सहमार्गदर्शिका कवयित्री शैला चिमड्यालवार, सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोडके, सहसंयोजिका नलिनी आडपवार, अधिवक्ता अंजली गुंडावार, साहित्यिक सविता कोट्टी, सुपरिचित कवयित्री मंगल मिसाळ, रजनी रणदिवे, जेष्ठ साहित्यिक रजनी पोयाम, विजया भांगे, सरोज हिवरे, वैजयंती गहुकर, अधिवक्ता हिमानी वाकुडकर, समता बन्सोड, समाजसेविका चंदा कामडी, प्रांजली सेलोकर, विद्या पिंजरकर, विजया तत्वादी, फर्जना शेख, सरोज देवगडे, अश्विनी रायपूरे, सीमा पाटील, सुवर्णा लोखंडे, अपर्णा चिडे, प्रविणा वाघाडे, श्रध्दा परिमल, चंदा इटनकर, सरोज देवगडे, सुनिता पुडके, सारिका उराडे, कोमल पारोधी, रत्नमाला येलमुले, पोर्णिमा किर्तीवार , खुशबू कवाडे ,पुनम वासाडे, सेवानिवृत्त प्रा.लता हिवरे, समाजसेविका मुग्धा गायकवाड, लता खनके, संजीवनी धांडे आदिंनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.







