Home Breaking News कोरोना अलर्ट : प्राप्त 360 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 65 पॉझिटिव्ह

कोरोना अलर्ट : प्राप्त 360 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 65 पॉझिटिव्ह

82

बुलडाणा,(जिमाका) : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 425 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 360 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 65 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 46 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 19 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 257 तर रॅपिड टेस्टमधील 103 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 360 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : नांदुरा शहर : 4, बुलडाणा शहर : 12, बुलडाणा तालुका : डोंगरखंडाळा 1, दे. राजा शहर : 7, चिखली शहर : 12, चिखली तालुका : सवणा 1, अमोना 1, किन्होळा 2, जळगांव जामोद शहर : 3, जळगांव जामोद तालुका : वाडी 3, सिं. राजा तालुका : मलकापूर पांग्रा 2, साखरखेर्डा 1,  लोणार शहर : 3, लोणार तालुका : शारा 1,  खामगांव शहर : 4, शेगांव शहर : 1, मोताळा तालुका : तळणी 1, पोफळी 1,  मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : अंजनी 1, धानोरा 1, डोणगांव 2,     संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 65 रूग्ण आढळले आहे.  त्याचप्रमाणे उपचारादरम्यान चैतन्यवाडी, मलकापूर येथील 84 वर्षीय पुरूष रूग्णाचा मत्यू झाला आहे.

      तसेच आज 41 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  बुलडाणा : अपंग विद्यालय 9, स्त्री रूग्णालय 6, चिखली : 9, दे. राजा : 7, लोणार : 1, शेगांव : 6, जळगांव जामोद : 1, सिं. राजा : 2,  .

  तसेच आजपर्यंत 114016 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13954 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 13954 आहे.

  तसेच 1010 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 114016 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 14535 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 13954  कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 407 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 174 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.