Home राज्य काँग्रेसचे राजस्थान प्रदेशचे महासचिव आ लखनसिंह यांचे पुण्यनगरीत स्वागत राज्य काँग्रेसचे राजस्थान प्रदेशचे महासचिव आ लखनसिंह यांचे पुण्यनगरीत स्वागत By Suvarn Bharat - February 21, 2021 157 FacebookXWhatsApp पुणे : काँग्रेसचे राजस्थान प्रदेशचे महासचिव आमदार लखनसिंह यांचे पुण्यनगरीत प्रसिद्ध उद्योजक दिपक जडे यांनी स्वागत केले.आ.लखनसिंह पुणे येथे आले होते त्यावेळी त्यांचा दिपक जडे यांनी सत्कार केला.व विविध विकासात्मक विषयावर चर्चा केली.