Home Breaking News वीज कनेक्शन कापायला कुणीही अधिकारी आला तर फक्त कळवा

वीज कनेक्शन कापायला कुणीही अधिकारी आला तर फक्त कळवा

149

वीज कनेक्शन कापायला कुणीही अधिकारी आला तर फक्त कळवा

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे नागरिकांना केले आवाहन

खामगाव: यापुढे कुणीही विज कनेक्शन कापायला अधिकारी – कर्मचारी आला तर ‘स्वाभिमानी’च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना फक्त कळवा..असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले व जे कर्मचारी कनेक्शन कट करण्यासाठी येतील ‘त्या’ कर्मचारी – अधिकाऱ्यास ‘स्वाभिमानी’ स्टाईलने धडा शिकवू..! असा इशाराही तुपकरांनी यावेळी दिला.