Home Breaking News जिल्ह्यामध्ये 517 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह,. वाचा कोणत्या तालुक्यात किती ?

जिल्ह्यामध्ये 517 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह,. वाचा कोणत्या तालुक्यात किती ?

147

 

बुलडाणा : जिल्ह्यात मार्च काल रात्री 12 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यामध्ये 517 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले.विशेष म्हणजे एकट्या चिखली तालुक्यात 135 रूग्ण आढळले आहे. त्या खालोखाल सर्वाधिक बुलडाणा तालुक्यात 109 एवढे रुग्ण आहे..

असे आहे तालुकानिहाय रुग्ण

▪️बुलडाणा: 109 ▪️खामगाव: 50
▪️शेगाव : 27 ▪️दे. राजा : 11
▪️चिखली : 135 ▪️मेहकर : 20
▪️मलकापूर: 66▪️नांदुरा : 00
▪️लोणार : 57▪️मोताळा : 02
▪️सि. राजा : 18 ▪️जळगाव जा.: 11
▪️संग्रामपूर : 00
▪️सिद्धिविनायक हॉस्पिटल: 11

कोरोनाने जिल्ह्यात कहर सुरू केला असून पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. आरोग्य विभागाने तपासण्या वाढविल्या असून शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा नागरिकांचे नमूने घेवून प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवले जात आहे. त्यामुळे रूग्ण संख्य वाढत आहे दुसरीकडे लसीकरण सुद्धा सुरू आहे.