गोळेगाव : स्वातंत्र्य दिनानिमित्त भोनगाव येथे राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ शेगांव तालुका कार्यकारिणीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले,या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भीमराव पाटील, महाराष्ट्र कार्याध्यक्ष लियाकत खान, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र शेगोकार, शेगांव तालुका अध्यक्ष देवचंद्र समदूर, उपाध्यक्ष शाम पहुरकर, सचिव पंडित परघरमोर, कोषाध्यक्ष इस्माईल शेख, संघटक दादा बाराहाते, कार्यकारी सदस्य सुभाष वाकोडे,शहर अध्यक्ष महादेव राऊत, विश्वास माळी आदी संघटनेतील पत्रकारांनी वृक्षारोपण केले, तसेच गावांतील श्रद्धा महिला गटाच्या अध्यक्ष कविता प्रभाकर पहुरकर ,सरपंच मनकर्ना मोरखडे, ग्रामसेवक टापरे साहेब,सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पहुरकर ,पत्रकार नारायण दाभाडे ,प्रवीण कोल्हे, विठ्ठल भांमदरे, गजानन रताळे, राहुल मुर्हे, राजू पाटील, संजय लोनाग्रे,व गावातील नागरिक उपस्थित होते,
