Home विदर्भ शिवसंग्रामच्या अकोला, वाशिम, बुलढाणा कार्यकारिणी बरखास्त

शिवसंग्रामच्या अकोला, वाशिम, बुलढाणा कार्यकारिणी बरखास्त

150

 

अकोला- शिवसंग्राम संघटनेच्या अकोला, वाशिम, बुलढाणा या तीनही जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या असल्याची माहिती शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली.


शिवसंग्राम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. विनायकराव मेटे यांच्या आदेशानुसार अकोला, वाशिम, बुलढाणा या तीनही जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या असून लवकरच नवीण कार्यकारिणी घोषित करण्यात येतील, असेही प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.