⬜💠⬜ माझा भाऊ⬜💠⬜
⬜💠⬜ माझा भाऊ⬜💠⬜
🟡बाबा गेल्यावर झाला
घराचा. तो आधार
माझा भाऊ म्हणजे
मायेचा असे सागर //१//
🟣माझा भाऊराया करी
आईची नित्य सेवा
मित्रांनाही वाटे
नेहमीच त्याचा हेवा //२//
🟢कृष्णा सम सदा पाठीशी
माझा तो....
🌀💠वाचाल तर वाचाल🌀⬜
🌀💠वाचाल तर वाचाल🌀⬜
पुस्तकात दडलेले
असते मोठं ज्ञान,
वाचल्याने मिळते
जीवनाला प्रमाण.(१)
शब्दात लपलेले
असंख्य विचार
ज्ञानाच्या प्रवासात
देती यशाचा आधार.(२)
वाचाल तर वाचाल
मिळेल मोठा मान,
शिकण्याचा प्रवास
म्हणजे अनंत ज्ञान.(३)
प्रत्येक पान सांगते
काहीतरी खास,
वाढवते प्रगल्भता
मिळतो...
🌀🔲अपेक्षेचे ओझे 🔲🌀🔲
🌀🔲अपेक्षेचे ओझे 🔲🌀🔲
लेक लाडकी पित्याची
आस सोडी माहेरची
परक्या घरी आली ती
प्रीत सोबत सख्याची.....1
अपेक्षेचे ओझे ती
वाहून वाहून थकली
प्रेमाच्या दोन शब्दाची
आस तिलाही लागली....2
आली धरुनी ती हात
ठेविला विश्वास...
🔲🌼🔶लेखणी 🔶🌼🔲
🔲🌼🔶लेखणी 🔶🌼🔲
सुवर्ण भारत: किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)
रिमझिम माझ्या लेखणीच्या
कोसळतात भावकाव्य सरी
स्वप्न असो की सत्य आगळे
वाटते न्याय देवता ही खरी
अक्षरांच्या शिंपल्यातून जसे
ओसंडती मोती भावनांचे
माझी लेखणीच्या...