Home Breaking News सागर फुंडकर यांचा वाढदिवस साजरा

सागर फुंडकर यांचा वाढदिवस साजरा

99

द रिपब्लिक न्यूज नेटवर्क
खामगाव :- भाजप महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक सागरदादा फुंडकर यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. भाजप युवा मोर्चा खामगाव शहर, विद्यार्थी आघाडी व युवती मोर्चा यांच्या वतीने सागरदादा फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज सामान्य रुग्णालयात गोर गरीब रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार ॲड आकाश फुंडकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ निलेश टापरे , संतोषसेठ डिडवाणी, शेखर पुरोहित, महेंद्र रोहणकार, राम मिश्रा,राकेश राणा, पवन गरड, यांचेसह नगेंद्र रोहणकार, शेखर कुळकर्णी,राजेश (डॉन) शर्मा, शुभम देशमुख,अशोक हटटेल, गणेश सोनोने,शुभम देशमुख, यश आमले, गोलु आळशी, हितेश पदमगीरवार, प्रसाद एदलाबादकर, श्रीकांत जोशी, मुन्ना पेसोडे, पवन डिक्कर,महेश आखरे, दिनेश वाधवानी, विनय पंडा,पंकज सरकटे,रोहण जैस्वाल, पवन घाडगे, संजय गुप्ता, सर्वेश मिश्रा, हिरण गोहेल,आकाश मिश्रा, नितीन पोकळे,प्रतिक झुनझुनवाला,संदीप राजपूत, रुपेश शर्मा, प्रितम चव्हाण, अमन जुनेजा, सुनील धंदर,अभिषेक चिमणकार, सुरेश लोंढे,आकाश पांडे,रोशन गायकवाड,प्रसन्ऩ पिसे, विक्की रेठेकर,सोनु नेंभवानी, मितु पेशवानी,उमेश बंड, श्री देशमुख, आदित्य वरणकार, पंकज व्यास, वरद कुळकर्णी, आशिष सुरेका,तुषार देशमुख, पंकज रायणे,गजानन जाधव, मयुर घाडगे,विक्की चौधरी, अभिषेक गलांडे,रोति पगारीया, चंदु भाटीया,हरीष सारसर, योगेश कोल्हे, संदीप पांडव, सोनु कदम, अतुल माहूरकर, पंकज मंधानी, गोलु अग्रवाल,रमा कांडेकर, परितोष डवरे, अमोल राठोड, अजय ठाकुर, दत्ता चितोडे, शशांक वक्टे, शिवाजी आनंदे, शुभम हटटेल,श्री मारवे, लवकुश अग्रवाल, विनोद थानवी,अभिलाश मुरवे,अभी पुरवार, आकाश बडासे, रंजीत वानखडे, राहुल तुपकरी,विकास चवरे, विक्की हटटेल,अविनाश कोल्हे, राम शिंदे, रोमित जवकार,रोशन गायकवाड,मुकेश फुंडकर, अक्षय सातव,पवन राठोड, आदित्य़ जोशी,बंटी चौकसे, कुशल तायडे,मंगेश सावरकार यांची उपस्थ‍िती होती.
चौकट।
आज भाजप महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियाचे सहसंयोजक श्री सागर दादा फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित फळ फ्रुट बिस्कीट वाटपाच्या कार्यक्रमादरम्यान एका बारा वर्षाच्या लहान मुलीला व ओ पॉजिटिव रक्तगटाची अत्यंत तातडी ची आवश्यकता होती याची माहिती या ठिकाणी उपस्थित असलेले खामगाव नगरीचे नगराध्यक्ष अनिताताई डवरे यांचे चिरंजीव परितोष डवरे यांनी लगेच ओ पॉजिटीव्ह़ रक्तदान करून युवा मोर्चाचे कर्तव्य पार पाडले.