शेगाव : स्व गोपीनाथ मुंडे विचार मंच शेगाव चे वतीने लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांना पुण्यतिथीनिमित्त येथील बालाजी मंदिरात अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी श्रीराम पुंडे, रामविजय बुरूगले, विठ्ठलराव पाटील, डाॅ मोहन बानोले, प्रदिप सांगळे, गोपाल कलोरे, विजय भालतडक, ज्ञानेश्वर साखरे, अशोक देवकते, संजय कलोरे, गजानन जवंजाळ, शर्मा, कमलाकर चव्हाण, अनिल उंबरकर, अरविंद इंगळे, पुरूषोत्तम हाडोळे, डाॅ नागरगोजे, आशिष गणगणे,
मंगला चव्हाण, पार्वती मिसाळ,रूखमीनी बढे,जया गिते, उगले काकू, अनुराधा पोकळे, मंदाबाई सानप, सौ अनुराधा राॅय,
शेखर नागपाल, राजेंद्र शेगोकार, पांडुरंग बुच आश्विनी हुसेनगोपाल माळोकार यांची उपस्थिती होती. याप्रसंगी श्रीराम पुंडे, रामविजय बुरूगले, विजय भालतडक यांनी आपल्या मनोगतातुन स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचलन दत्ता देशमुख यांनी केले.
आभार प्रदिप सांगळे यांनी मानले. यावेळी
सर्व पक्षीय नेते,पदाधिकारी उपस्थित होते.
