खामगाव -लोकनेते स्व़.गोपीनाथजी मुंडे यांच्या पुण्य़तिथी दिनी भारतीय जनता पार्टी तर्फे भाजपा कार्यालयात अभिवादन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडीया सेलचे सह संयोजक श्री सागरदादा फुंडकर यांनी स्व़.गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन पूजन करुन अभिवादन केले.

यावेळी श्री शरदचंद्र गायकी, संजय शिनगारे, चंदशेखर पुरोहित, डॉ एकनाथ पाटील, भगवानसिग सोळंके, सत्यनारायण थानवी, राजेंद्र धनोकार, वैभव डवरे, सुभाष इटणारे, राजेश मिश्रा, विजय महाले,गजानन मुळीक, मुन्ना दळी,गोपाल ढोले, सुनील वानखडे, अनिल खोडके,संपत ढोले, अशोक हटटेल, रुपेश शर्मा, गणेश धरमकार,दिप सपकाळ, पुरुषोत्तम ढोंण,वैभव बाळापुरे, विजय देशमुख, महालक्ष्मी महिला बचत गट ढोरपगांवचे पदाधिकारी तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
