वाघाच्या हल्ल्यात मोटेगाव येथील गुराखी ठार
वाघाच्या हल्ल्यात मोटेगाव येथील गुराखी ठार
प्रतिनिधी - सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यातील मोटेगाव येथे वाघाच्या
हल्ल्यात एका गुराख्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी उघडकीस...