Home Breaking News Ballarpur NSUI news बल्लारपुर एन.एस.यु.आई.तर्फे महाराष्ट्रद्रोही राज्य सरकारचा निषेध करण्यात आले

Ballarpur NSUI news बल्लारपुर एन.एस.यु.आई.तर्फे महाराष्ट्रद्रोही राज्य सरकारचा निषेध करण्यात आले

189

Ballarpur @NSUI news

बल्लारपुर एन.एस.यु.आई.तर्फे महाराष्ट्रद्रोही राज्य सरकारचा निषेध करण्यात आले

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

बल्लारपुर: महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे, लाखो कोटींची गुंतवणूक,त्यामुळे निर्माण होणारे लाखो रोजगार गुजरातेत जात आहे.

फक्त ह्या गुजरातप्रेमी, महाराष्ट्रद्रोही ईडी सरकार मुळे.

गुजरात निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातेत नेण्याचा सपाटाच ह्या शिंदे-फडणवीस सरकारने लावला आहे.

एन.एस.यु.आई तर्फे ह्या महाराष्ट्र द्रोही सरकारचा निषेध करण्यासाठी बल्लारपुर रेल्वे चौक येथे. एन.एस.यु.आई.चे राष्ट्रीय सचिव रोशन बिट्टू यांच्या प्रमुख मार्गदर्शनात निषेध आंदोलन करण्यात आले.

या वेळेस चंद्रपुर जिल्हा युवा नेते शफ़क़ शेख , बल्लारपुर विधानसभा अध्यक्ष दानिश शेख़, शहर अध्यक्ष शैलेश लांजेवार, जिल्हा सचिव संदीप नाक्षीने, अनमोल इंगोले , काशी मेनगंवार, अखिब शेख़, श्याम जोसेप माइकल, सुजीत कुमार, प्रमोद कुमार, उज्वल सिंग व आदि एन.एस.यु.आई के कार्यकर्ते उपस्थित थे !