Home कृषी Ballarpur@ taluka news बल्लारशाह गोंदिया पॅसेंजर ट्रेन विसापूर येथे थांबणार

Ballarpur@ taluka news बल्लारशाह गोंदिया पॅसेंजर ट्रेन विसापूर येथे थांबणार

177

Ballarpur@ taluka news

बल्लारशाह गोंदिया पॅसेंजर ट्रेन विसापूर येथे थांबणार

सुवर्ण महाराष्ट्र: पारिश मेश्राम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

बल्लारपुर: विसापूरवासीयांची बहुप्रतीक्षित मागणी आता पूर्ण झाली आहे.बल्लारपूर येथून जवळच्या गोंडवाना विसापूर रेल्वे स्थानकावर ३१ ऑक्टोबरपासून ७८८१९ बल्लारशाह गोंदिया पॅसेंजर गाडी थांबण्यास सुरुवात झाली आहे.अजय दुबे सदस्य राष्ट्रीय रेल्वे बोर्ड एन.आर.यु.सी.सी पूर्व केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करत होते. चंद्रपूर जिल्हा भाजपा अध्यक्ष देवराव भोंगले.
या निर्णयाचे बल्लारपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर पंदिलवार, जिल्हा बीजेवायएम उपाध्यक्ष संदीप पोडे, अशोक भोयर, शेखर गिरडकर व समस्त विसापूर वासियांनी स्वागत केले आहे