Home Breaking News Chandrapur@dist news ना.सुधीर मुंनगटीवार यांच्या कार्यवार आधारित “विकासाचा कल्पवृक्ष” बुक चे प्रकाशन...

Chandrapur@dist news ना.सुधीर मुंनगटीवार यांच्या कार्यवार आधारित “विकासाचा कल्पवृक्ष” बुक चे प्रकाशन केले

135

Chandrapur@ dist news

ना.सुधीर मुंनगटीवार यांच्या कार्यवार आधारित “विकासाचा कल्पवृक्ष” बुक चे प्रकाशन केले

सुवर्ण महाराष्ट्र:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

चंद्रपुर:ना.सुधीर मुंनगटीवार कार्यावर आधारित “विकासाचा कल्पवृक्ष” या किशोर कुलकर्णी लिखित पुस्तकाचे ऑडियो बुक रूपांतरण स्टोरीटेल ने केले आहे.

ऑडियो बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले. याप्रसंगी स्टोरीटेल अॅपचे मराठी विभागाचे भारत प्रमुख योगेशजी दशरथ आणि पश्चिम क्षेत्र विपणन प्रमुख प्रसादजी मिरासदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे म्हणाले की, “सुधीरभाऊंचे काम अनेक वर्षे विधानसभेत पाहिले आहे. आकडेवारी आणि पुराव्यांसह जेव्हा ते एखादा विषय मांडतात तेव्हा सभागृह शांततेने त्यांचे भाषण एकते.

केवळ मतदारसंघ नव्हे तर राज्यातील जनतेचे प्रश्न ते मांडतात व त्यावर उपाय सुचवतात. त्यांनी समर्थपणे अर्थ मंत्रालय सांभाळले होते. आता वने आणि सांस्कृतिक कार्य या खात्यांच्या माध्यमातून जनतेचा वन आणि मन अशा दोन्ही गोष्टींचा ताबा त्यांच्याकडे आहे. मंत्रीमंडळातही जनतेच्या हिताची बाजू परखडपणे मांडत असतात. त्यांचे कार्य या ऑडियो बुकच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत जाईल याचा आनंद आहे.”

माझे मनोगत व्यत्क करताना मी सांगितले की, उत्तर देताना पुस्तक वाचण्यापेक्षा ऐकले तर विषय जास्त गहण होतो असे नवीन संशोधन आहे. त्यामुळे ऑडियो बुकच्या माध्यमातून महाराष्ट्राचा संपन्न सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जगासमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यात स्टोरीटेल सारख्या आघाडीच्या कंपनीची मदत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे म्हणाले