Home नवी दिल्ली Ballarpur @ city news श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फँन्स कलब तर्फे छठ सन्ना...

Ballarpur @ city news श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फँन्स कलब तर्फे छठ सन्ना दिवशी फल वाटप केले.

117

Ballarpur @city news

• श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फँन्स कलब तर्फे छठ सन्ना दिवशी फल वाटप केले.

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

बल्लारपुर: भारतात देशात उत्तर भारतीय लोक छठ हा धार्मिक उत्सव हा मोठ्या उत्साहाणे साजरा करतात. छठ हा धार्मिक उत्सव कार्तिक महिन्याचा सहाव्या दिवशी असून या दिवशी महिला ३६ तास निर्जळी उपास धरतात आणि आपल्या पती, मुलांच्या प्रगती आणि समृद्धी साठी सूर्य देवाला प्रार्थना करतात.

उगवत्या सूर्याला पाण्यात उभे राहून अर्ध्य देतात.व ३६ तासापासून धरलेला कठीण निर्जळी उपास सोडतात. बल्लारपूर मधील जनसेवा हिच ईश्वर सेवा मानणारे सुधीर मुनगंटीवार वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री महाराष्ट्र राज्य यांची प्रेरणा घेऊन उभारलेली समाजसेवी संस्था सुधीरभाऊ जनसेवा बहुउद्देशीय संस्था श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर यांनी सकाळी ४ वाजता छठ पूजेच्या ठिकाणी जाऊन निर्जळी उपास ठेवलेल्या महिलांना फळ वाटून एक छोटासा असा आपला खारीचा वाटा वाहला. या सामाजिक आणि धार्मिक कार्यात श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर,कैलाश गुप्ता राम जनम, सलीम नबी अहमद,सुधाकर सिक्का, शुभम बहुरिया, रिंकू गुप्ता, रितेश गुप्ता, मारी, राहुल, राकेश, रोहित, फहीम भाईजान आदी उपस्थित होते होते.