Home चंद्रपूर Ballarpur@taluka news कमलेश शुक्ला शिवसेना उपजिल्हाप्रमुख यांचा कोठारी संपर्क दौरा

Ballarpur@taluka news कमलेश शुक्ला शिवसेना उपजिल्हाप्रमुख यांचा कोठारी संपर्क दौरा

110

Ballarpur@taluka news

■ कमलेश शुक्ला शिवसेना उपजिल्हाप्रमुख यांचा कोठारी संपर्क दौरा

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

बल्लारपुर:बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांचे आदेशानुसार व सहसंपर्क प्रमुख बडू हजारे यांचे सुचनेनुसार कमलेश शुक्ला उपजिल्हाप्रमुख बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील कोठारी या गावात जनसंपर्क दौरा करून कोठारीतील कार्यकर्त्यांचे संघटन तयार केले .
यावेळी त्यांनी आम्ही नितीन मत्ते यांचे नेतृत्वात आपल्याला जी मदत लागेल ती आम्ही सदैक करण्यास तत्पर असु व लवकरच नितीन मत्ते यांचे व कमलेश शुक्ला यांचे नेतृत्वात मुख्यमंत्री यांची भेट घेवून कोठारीला तालुक्याचा दर्जा मिळवून देण्यास निवेदन देण्यात येईल असा शब्द कमलेश शुक्ला यांनी उपस्थितांना दिला .

त्यांच्या या निर्णयाचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले . यावेळी राजूरकर व कोठारीतील असंख्य शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते