Home Breaking News Ballarpur@city news शहर काँग्रेस कमिटी बल्लारपूर तर्फे माजी पंतप्रधान स्व:इंदिरा गांधी...

Ballarpur@city news शहर काँग्रेस कमिटी बल्लारपूर तर्फे माजी पंतप्रधान स्व:इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली

165

Ballarpur@city news

शहर काँग्रेस कमिटी बल्लारपूर तर्फे माजी पंतप्रधान स्व:इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली

सुवर्ण भारत:पारीश मेश्राम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

बल्लारपुर:महात्मा गांधी भवन येथे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त बल्लारपुर शहर काँग्रेस कमिटी तर्फे आदरांजली वाहण्यात आली.

या प्रसंगी पुर्व मुख्याध्यापिका श्रीमती प्रकृती पाटील यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या फोटो ला माल्यार्पण करण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी सदस्य व माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यालयात बल्लारपुर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अब्दुल करीम, महीला काँग्रेस अध्यक्षा मेघा भाले, सुनंदा आत्राम, छाया मडावी, रेखा रामटेके, रोजीदा ताजुदीन, अम्कुबाई भुक्या, विराना रामटेके, एकता चूरे, देवेंद्र आर्या, प्रानेश अमराज, दौलत बुंदेल, मेहमुद खान, कासीम भाई, लखपती घुगलोत, प्रितम पाटील, स्नेहल बटघरे, अफताब पठान, नाना बुंदेल, प्रफुल बोपनवार, अंकुश बाबु, उमेश शेंडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून आदरांजली वाहीली.