Home Breaking News Chandrapur@ city news सामाजिक कार्यकर्त्या मंथना नन्नावरे यांचा आज वाढदिवस! ...

Chandrapur@ city news सामाजिक कार्यकर्त्या मंथना नन्नावरे यांचा आज वाढदिवस! मायाताई कोसरे, मेघा धोटे, ज्योति घाटें सह अनेकांनी दिल्या त्यांना शुभेच्छा!

136

Chandrapur@ city news

■ सामाजिक कार्यकर्त्या मंथना नन्नावरे यांचा आज वाढदिवस!

■ मायाताई कोसरे, मेघा धोटे, ज्योति घाटें सह अनेकांनी दिल्या त्यांना शुभेच्छा!

सुवर्ण भारत:किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)

चंन्द्रपुर:चंद्रपूर येथील मुळ रहिवासी असणा-या सामाजिक कार्यकर्त्या मंथना नन्नावरे यांचा आज (गुरुवार दि.१डिसेंबरला) वाढदिवस असुन तो वाढदिवस त्या आपल्या परिवारात साजरा करीत आहे .

दरम्यान त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मार्गदर्शिका उपराजधानी नागपूर निवासी मायाताई कोसरे , राजूरा निवासी जेष्ठ साहित्यिका मेघा धोटे , चंद्रपूर संस्कार पत संस्थाच्या संचालिका ज्योति घाटे ,पथ्रोडच्या पुरस्कार विजेता जेष्ठ साहित्यिका विजया भांगे , हैद्राबाद निवासी जेष्ठ लेखिका विजया तत्वादी ,चंद्रपूर येथील महिला पत्रकार सुविद्या बांबोडे , पुनाच्या पत्रकार स्नेहा मडावी, चंद्रपूरच्या जास्मिन शेख या शिवाय भद्रावतीच्या रजनी रणदिवे, बल्हारपूर नगरीच्या राजराणी साधू, वर्धाचे लेखिका कु. रितू लोहकरे ,नागपूर मनपाच्या माजी नगरसेविका सेविका नयना झाडे ,प्रभा अगडे, मूलच्या सुपरिचित कवयित्री स्मिता बांडगे ,कन्हान क्रांद्री येथील मेकअप आर्टीस्ट पुरस्कार विजेती कु. कल्याणी सरोदे , विदर्भविर न्यूज चैनलचे मुख्य संपादक गौतम धोटे , पत्रकार शंकर चव्हाण पत्रकार ( पुण्य नगरी ) पत्रकार रामदास हेमके, विदर्भ पटवारी संघटनेचे माजी अध्यक्ष अरुण झाडे , मूलचे पुरुषोत्तम कोमलवार, सहजं सुचलं काव्यकुंजच्या मुख्य संयोजिका सरोज हिवरे , नाशिक शहापूरच्या चैताली आत्राम , चंद्रपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या मुग्धा खांडे , रंजना मोडक ,सरीना शेख,पुनम पिसे, मयुरी हेडाऊ ,चिमूरचे व्यापारी नितीन लोणारे , नेरीचे नाट्य कलावंत सुरेश कामडी , राजूरा उपविभागाचे पटवारी सुनिल रामटेके, नागपूरचे अजय धोपटे,पाचवडच्या जागतिक पुरस्कार कवयित्री कु.अर्चना सुतार , गडचिरोलीच्या मंगला कोवे , कुसुमताई अलाम, सहजं सुचलंच्या मुख्य संयोजिका प्रतिभा पोहनकर , सुवर्णा कुळमेथे ,वर्षा आत्राम,सिमा पाटील, मनिषा गुज्जरकर , राजूराच्या सविता भोयर, नंदिनी लाहोळे, वर्षा कोंगरे (कोठारी )रसिका ढोणे , डॉ.स्मिता मेहेत्रे, श्रुति उरणकर, वंदना ढवळे , संगिता चिताडे, वर्षा शेंडे आदींनी मंथना नन्नावरे यांना भ्रमणध्वनी व व्हाॅट्सअप(संदेशाच्या) माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहे.मंथना नन्नावरे या महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या एक मार्गदर्शिका देखिल आहे.