Home Breaking News Ballarpur city @news श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फँन्स तर्फे आंबेडकर राईट युथ क्लब...

Ballarpur city @news श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फँन्स तर्फे आंबेडकर राईट युथ क्लब यांना एक पेन एक वही कार्यक्रमाला सहकार्य केले. माजी नगर सेवक अरुण वाघमारे व पत्रकार विकास दुपारे भीमसैनिक अमर धोड़गे कार्यक्रमात होते उपस्थिति.

263

Ballarpur city @news

■ श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फँन्स तर्फे आंबेडकर राईट युथ क्लब यांना एक पेन एक वही कार्यक्रमाला सहकार्य केले.

■ माजी नगर सेवक अरुण वाघमारे व पत्रकार विकास दुपारे भीमसैनिक अमर धोड़गे कार्यक्रमात होते उपस्थिति.

सुवर्ण भारत:ग्यानिवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

बल्लारपुर: 06 डिसेंबर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन…1956 साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांच निधन झाले होतं. त्यामुळेच या दिवसाला महपरिनिर्वान दिन म्हटलं जात. आज देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

अशातच बल्लारपूर मधील आंबेडकर राईट युथ क्लब यांनी बल्लारपूर शहरात ६६ व्या महपरिनिर्वान दिनानिमित्त बल्लारपूर शहरांत आयोजित केलेला उपक्रम एक वही व एक पेन हें उपक्रम राबविण्यात आले.

याच कार्यक्रमात बल्लारपूर मधील समाजसेवी संस्था सुधीरभाऊ मुगंनटीवार जनसेवा बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर रजि नं. चंद्रपूर 0000113/2022( श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर ) यांनी या संस्थे ला वह्या व पेन पुरविल्या.

तसेंच आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब च्या वतीने कट्टर भीम सैनिक अमर धोंगडे भीम आर्मी तालुका अध्यक्ष बल्लारपूर व माजी प्लॅनिंग सभापती अरुण वाघमारे माजी नगरसेवक तथा पत्रकार विकी दुपारे यांच्या शुभ हस्ते शहरातील विद्यार्थ्यांना वही व पेन वाटण्यात आले. व विद्यार्थ्यांना व जनसामान्यांना शिका आणि संघटित व्हा हें पूज्य बाबासाहेबांचे वाक्य अमलात आणा असे सांगून बाबा साहेबांना आदरंजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर, शशिकांत मुंडे ,सुधाकर सिक्का, कमल वर्मा, प्रशांत अण्णा दार्ला, रिंकू गुप्ता आदी सन्मानित सदस्य उपस्थित होते.