Home Breaking News Ballarpur city@news चेतन गेडाम यांची युवक कांग्रेस प्रदेश सहसचिव पदी नियुक्ति

Ballarpur city@news चेतन गेडाम यांची युवक कांग्रेस प्रदेश सहसचिव पदी नियुक्ति

221

Ballarpur city @news

चेतन गेडाम यांची युवक कांग्रेस प्रदेश सहसचिव पदी नियुक्ति

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

बल्लारपुर:माजी.खा.नरेश पुगलिया यांचे कट्टर समर्थक माजी अध्यक्ष युवक कांग्रेस बल्लारपुर विधानसभा चेतन गेडाम यांची पक्षातिल सक्रियता लक्षात घेऊन त्यांचा महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस सहसचिव पदी नियुक्ति करण्यात आले.
राष्ट्रीय युवक कांग्रेस अध्यक्ष बी. व्ही.श्रीनिवास व महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार बल्लारपुर विधानसभा युवक कांग्रेस माजी अध्यक्ष चेतन गेडाम यांची महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस सहसचिव पदी नियुक्ति करण्यात आली आहे.

नियुक्ति बद्दल चेतन गेडाम यांनी भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी,अध्यक्ष मलिकार्जुन खड़गे, सरचिटणीस प्रियंका गांधी, राष्ट्रीय युकाँचे अध्यक्ष बी.व्ही.श्रीनिवास,रोशनलाल बिट्टू,कुणाल राऊत,कुशल पुगलिया आणि जिल्हातील कामगार नेत्याचे आभार व्यक्त केले.
युवक कांग्रेसचे युवा नेता करण पुगलिया,अमृता भट्टाड,स्वप्निल तिवारी, शंकर महाकाली, स्नेहल चालूरकर,
अरबाज़ सिद्दीकी,संदीप नाक्षीने, दानिश शेख,विक्की गुजरकर, सोहिल खान, विकास श्रीवास,शैलेश लांजेवार,काशी मेगनवार,शब्बीर शेख यांनी अभिनदंन केले.
आणि त्यांचा नियुक्तिनंतर युवक कांग्रेसच्या कार्यकर्ता मध्ये उत्साह दिसून आला. चेतन गेडाम हे सुध्दा आता नव्याने जोमत कार्याला लागणारअशी आशा कार्यकर्ता कडून व्यक्त होत आहे.