Home Breaking News Ghugus city@ news प्रियदर्शनी कन्या मुलीचा शाळेत मनले तो शब्द पुर्ण...

Ghugus city@ news प्रियदर्शनी कन्या मुलीचा शाळेत मनले तो शब्द पुर्ण केला:आ.किशोर जोरगेवार

213

Ghugus city @ news

■ प्रियदर्शनी कन्या मुलीचा शाळेत मनले तो शब्द पुर्ण केला:आ.किशोर जोरगेवार

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहजिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

घुग्घुस: श्री.साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली द्वारा संचालीत स्थानिक प्रियदर्शनी कन्या विद्यालय व उच्च प्राथमिक विद्यालय घुग्घुस येथे विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटनात बोलले होते.

यंग चांदा ब्रिगेड संस्थापक तसेच अपक्ष आमदार मा.किशोर जोरगेवार यांनी प्रमुख उपस्थित होते. त्यावेळी विद्यार्थी जमिनीवर बसलेले बघून किशोर जोरगेवार यांनी विद्यार्थ्यांना बसण्या करिता 3 दरी भेट करणार अशे आश्वासन दिले होते.तरी आज ते दि.२२ डिसेंबर २०२२ गुरुवार रोजी दरी विद्यार्थीना देण्यात आले. यावेळी प्राचार्य अनु खानझोडे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
यावेळी घुग्घुस शहर यंग चांदा ब्रिगेड संघटक विलास वनकर, आदिवासी महिला आघाडी सौ. उज्वला उईके,बहुजन महिला आघाडी अध्यक्षा सौ.उषाताई आगदारी,यंग चांदा ब्रिगेड नेते इमरान खान,स्वप्नील वाढई,वनिता निहाल,मयूर कलवल,राजेश गावंडे, सुनील म्हैस्के,विनायक टोंगे, गणेश मत्ते,विशाल दामेर आदी कार्यकर्ते व शाळेचे विद्यार्थींनी उपस्थित होते.