Home Breaking News Ghugus city@ news लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड कंपनी तर्फे उसगांव गावात...

Ghugus city@ news लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड कंपनी तर्फे उसगांव गावात बस्थानक नुतनीकरण व सौंदर्यीकरण

201

Ghugus city@ news
■ लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड कंपनी तर्फे उसगांव गावात बस्थानक नुतनीकरण व सौंदर्यीकरण

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

घुग्घुस : दि.१७ फेब्रुवारी २०२३ शुक्रवार रोजी घुग्घुस येथील काही अंतरावर उसगांव येथे लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड घुग्घुस यांच्या सी.एस.आर निधी सन २०२२-२३ अंतर्गत उसगांव येथे बस्थानक नुतनीकरण व सौंदर्यीकरण करण्यात आले.
लाइट्स मेटल उद्योगाचे सामाजिक दायित्व कार्यतुन करण्यात आले.तसेच सौंदर्यीकरण, विविध झाडे लावण्यात आले.

गेल्या महिण्यात घुग्घुस नगरपरिषद समोर बालाजी लाॅन येथे लाइट्स कंपनीने निशुल्क चिकित्स आयोजन करण्यात आले होते,परिसरातील गावा- गावात वृक्षारोपण करण्यात आले होते.

समोर भविष्यात घुग्घुस व परिसरातील गावाचे लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड कंपनी विविध प्रकाराचे उपक्रम लाभविण्यात येणार आहे, असे मनोगत कंपनीचे प्रमुख हेड संजय कुमार यांनी म्हनटले.
यावेळी लाइट्स मेटल उद्योगाचे प्रमुख हेड व उद्धाटक संजय कुमार,उपाध्यक्ष पवन मेश्राम, मानव संसाधन व्यवस्थापक तरुण केशवाणी, आदित्य सिंग, रतन मेडा,उसगांव गावाचे सरपंचा सौ.निविता ठाकरे,उपसंरपंच मंगेश आसुटकर, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.