Home Breaking News Rajura @ taluka news • रजनी रामटेके यांचा वाढदिवस थाटात साजरा..!...

Rajura @ taluka news • रजनी रामटेके यांचा वाढदिवस थाटात साजरा..! •अनेकांनी दिल्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

544

Rajura @ taluka news

• रजनी रामटेके यांचा वाढदिवस थाटात साजरा..!

•अनेकांनी दिल्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

सुवर्ण भारत: किरण घाटे(मुख्य संपादक)

राजुरा:चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील मूळ रहिवाशी सुनिल रामटेके यांचे अर्धांगिनी रजनी रामटेके यांचा वाढदिवस काल सोमवारला त्यांचे निवासस्थानी थाटात व उत्साहात पार पडला.वाढदिवसाच्या निमित्ताने रजनी रामटेके यांना महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या नागपूरच्या मार्गदर्शिका मायाताई कोसरे, राजूराच्या जेष्ठ साहित्यिका अधिवक्ता मेघा धोटे, काव्यकुंजच्या मुख्य संयोजिका सरोज हिवरे, सहज सुचलं गृपच्या संयोजिका रंज्जू मोडक, सहसंयोजिका वर्षा कोंगरे या शिवाय सिमा पाटील, अल्का सदावर्ते ,सविता भोयर,मंथना नन्नावरे, वर्षा आत्राम, स्मिता बांडगे, विजया तत्वादी, नंदिनी लाहोळे आदींनी त्यांना शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहे.