Home Breaking News Gadchiroli @dist news • देसाईगंज आम आदमी पार्टीची मांगनी लवकरात लवकर...

Gadchiroli @dist news • देसाईगंज आम आदमी पार्टीची मांगनी लवकरात लवकर बस्टेण्ड बनविन्यात यावा

126

Gadchiroli @dist news

• देसाईगंज आम आदमी पार्टीची मांगनी लवकरात लवकर बस्टेण्ड बनविन्यात यावा

सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)

देसाईगंज:3-4-2023 ला देसाईगंज(वडसा )
हे चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, अश्या तीन जिल्याच्या सीमेवर असलेले शेवटचे बस स्टैंड आहेत. तसेच गडचिरोली जिल्यातील एकमेव रेल्वे स्थानक आहे त्यामुळे या ठिकाणी मोठया प्रमाणात प्रवाशी वाहतूक होत असते.

पण दुर्दैवाने येथे बस डेपो नसल्यामुळे वडसा येथील नागरिकांना व लागत असलेल्या कुरुड, जुनी वडसा, कोंडाळा, तुडशी, कोकळी, गोकुल नगर, नैनपूर, शंकरपूर, विसोरा, कोरेगाव, चोप, आमगाव, सावंगी,या सर्व खेड्यातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी प्रवासाठी आल्या नंतर बराच त्रास सहन करावा लागतो

सध्या स्तिथीत असलेल्या बस डेपोची परिस्थिती पाहता डेपो मध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहेत. गावात फिरणारे वेडसर व्यक्ती व भिकारी बस डेपो मध्ये प्रवाशियान साठी असलेल्या बकड्यावर झोपलेले असतात.

उन्हाळा तोंडावर आला पण अजूनही डेपो मध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. नाही वोटर कुलर नाही महिलांना डेपो समोरील रस्त्यावर उन्हात ताट काडत बसची वाट पाहत उभे राहावे लागते. यातच या संदीचा फायदा खाजगी बस कडी पिवडी ट्रॅक्स अशी खाजगी वाहने घेत आहेत.

अशा वाहना मध्ये जीव मुटीत घेऊन प्रवास करावा लागतो वडसा ते नागपूर थेट बस सुरु करण्यात यावी आज थेट बस नसल्यामुळे जेष्ठ नागरिकांना 100% तिकीट घेऊन प्रवास करावा लागतो. भंडारा , गोंदिया मार्गे जाणारी बस डेपोच्या समोर सत्यावर उभी करावी लागते व आरमोरी,गडचिरोली जाणारी बस डेपो च्या विरुद्ध दिशेला उभ्याकराव्या लागतात रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसेस उभ्या केल्या कारणाने बस डेपो पुढे मोठया प्रमाणात वाहतुकीच्या खोडबा इथून अशातच बस डेपो मध्ये येणाऱ्या विद्यार्थीची व आम जनतेचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी आम आदमी पक्ष्याच्या वतीने निवेदन एस.टी बस आगार प्रमुखाना निवेदन देण्यात येत आहे. त्वरित आवश्यक सोई सुविधानाचे व्यवस्थान झाल्यास आम आदमी पार्टी च्या वतीने आंदोलन करण्यात येईल. व याची संपूर्ण जबाबदारी आपली स्वतःची असेल
यावेळी आम आदमी पार्टी च्या सदस्या, मनीषा टेटे, यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. तरी उपस्तिथ, हेमलता तिर्गम, शिल्पा बोरकर, वामन पगाडे, देवा जांभूळकर, प्रमोद दहिवले, अतुल ठाकरे, भरत दहलांनी, दिपक नागदेवे, शेखर बारापात्रे, उपस्थित होते.