Home Breaking News Chandrapur @dist news •रंज्जू मोडक यांना वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्या मायाताई कोसरे,...

Chandrapur @dist news •रंज्जू मोडक यांना वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्या मायाताई कोसरे, प्रा.वैशाली भांडारकर ,व मेघा धोटेंसह अनेकांनी शुभेच्छा..!

70

Chandrapur @dist news

•रंज्जू मोडक यांना वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्या मायाताई कोसरे, प्रा.वैशाली भांडारकर ,व मेघा धोटेंसह अनेकांनी शुभेच्छा..!

सुवर्ण भारत:किरण घाटे(सह संपादक)

चंद्रपुर: महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिका तथा चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक महिला कार्यकर्त्या रंज्जू दिलीप मोडक यांचा आज वाढदिवस असून त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, सहज सुचलं काव्यकुंजच्या संयोजिका सरोज हिवरे, अंजू पिंपले, मंथना नन्नावरे, स्मिता बांडगे ,या शिवाय कु.किरण साळवी , जागतिक पुरस्कार प्राप्त कवयित्री कु.अर्चना सुतार , प्रा .वर्षा भांडारकर, अर्चना चावरे, विद्या दारला , नंदिनी लाहोळे, सविता भोयर ,अल्का सदावर्ते, किर्ती पांडे ,कु.रसिका ढोणे , रजनी रामटेके, कला कोडापे , नयना झाडे, वंदना बरडे , चैताली आत्राम, सहज सुचलंच्या सहसंयोजिका वर्षा कोंगरे, वर्षा आत्राम, मेघा मिलमिले शारदा झाडे , रजनी रनदिवे आदींनी त्यांना शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.