Home Breaking News Ghugus @city news •साई स्पोर्टिंग क्लब भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात आयोजन. ...

Ghugus @city news •साई स्पोर्टिंग क्लब भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात आयोजन. •राजुरेड्डी यांच्या हस्ते उदघाटन.

255

ghugus @city news
•साई स्पोर्टिंग क्लब भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात आयोजन.

•राजुरेड्डी यांच्या हस्ते उदघाटन.

घुग्घूस : येथील साई स्पोर्टिंग क्लब तर्फे अमराई येथील बहादे ग्राऊंडवर 01 एप्रिल ते 02 एप्रिल
पर्यंत भव्य ग्रामीण पुरुषाचे व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
शनिवार दिनांक 01 एप्रिलला सदर स्पर्धेचे उदघाटन काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांचे हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अमित बोरकर हे होते.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भाजप नेते ब्रिजभूषण पाझारे,नागेश पथाडे,कामगार नेते सैय्यद अनवर,सफेदझंडा संघटना अध्यक्ष सुरेश पाईकराव,विनय बोढे सर,संजय उपाध्ये सर,भाजप नेते तुळशीदास ढवस,अलीम शेख,श्री.प्रतिष्ठानचे गोलू सर उपस्थित होते.
स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 15,555 रुपये सिमा ठाकूर यांच्या तर्फे द्वितीय पारितोषिक 11,111 डॉ. राहुल गायकवाड (पुणे) तर तृतीय पारितोषिक सौ.किरण विवेक बोढे यांच्या वतीने देण्यात आले.
व श्री प्रतिष्ठाण हेमंत उरकुडे यांच्या वतीने खेळाळूना ड्रेस किट वाटप करण्यात आले

स्पर्धेचे आयोजन भारत साळवे,राजू पथाडे,संदीप ठाकरे,योगेश पाझारे,सिमोन दास,राजू वनकर,आशिष जंगम,हर्ष बांदूरकर,आदित्य साळवे,सादिक शेख,मोहन बांदूरकर,सुमित नागतुरे,यश साळवे,मंथन टोंगे,शिवम ठाकरे,अनिकेत बांदूरकर,अयान सैय्यद,श्रीकांत इंदूरकर,राजू वर्गीस,संकेत नागपुरे,प्रराग वानखेडे,रमेश जुनारकर,सचिन क्षीरसागर,यश वाघमारे,योगेश पाझारे, राजू ठाकरे यांच्या वतीने करण्यात आले.