Home Breaking News chandrapur @city news • नागपूर येथे होणाऱ्या महाविकास आघाडी च्या सभेच्या संदर्भात...

chandrapur @city news • नागपूर येथे होणाऱ्या महाविकास आघाडी च्या सभेच्या संदर्भात राष्ट्रवादी कांग्रेस बैठकीचे आयोजन .

138

chandrapur @city news
• नागपूर येथे होणाऱ्या महाविकास आघाडी च्या सभेच्या संदर्भात राष्ट्रवादी कांग्रेस बैठकीचे आयोजन .

सुवर्ण भारत:ग्यानिवंत गेडाम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

चंद्रपूर:नागपूर येथे येत्या १६ तारखेला होणाऱ्या महाआघाडीच्या (राष्ट्रवादी काँग्रेस + काँग्रेस + शिवसेना) “वज्रमुठ सभेच्या” नियोजनाच्या निमित्याने चंद्रपूर जिल्हा ग्रामीण व चंद्रपूर जिल्हा शहर ची संयुक्त बैठक राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख,चंद्रपूर(ग्रा)चे पक्ष निरीक्षक आ.मनोहर चंद्रिकापुरे,आणि चंद्रपूर शहराचे पक्ष निरीक्षक प्रवीण कुंटे ह्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये जनता महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. त्यानंतर दु.१.०० वा. अनिलबाबू देशमुख यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. वेळ;- दु.१.०० वा दिनांक;- १२/०४/२०२३ स्थळ:जनता महाविद्यालय चंद्रपूर