Home क्राईम Maharashatra @news • राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवारच कायम..! • राजीनाम्याचा निर्णय...

Maharashatra @news • राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवारच कायम..! • राजीनाम्याचा निर्णय मागे; कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून निर्णय…!

379

Maharashatra @news
• राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवारच कायम..!

• राजीनाम्याचा निर्णय मागे; कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून निर्णय…!

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

मुंबई,ता.०५: कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून आपण अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचा भूमिका राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे जाहीर केली.

मात्र कोणतीही जबाबदारीचे पद घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

आपण अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कार्यकर्त्यांची मागणी, भावना लक्षात घेत मागे घेत आहे.

तसेच राष्ट्रीय समितीने अध्यक्ष पदाचा राजीनामा ना मंजूर केला असल्याने आणि सगळ्यांची भावना लक्षात घेतली आहे.