Home Breaking News Chandrapur @city news • पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांचे हस्ते चंद्रपूरच्या मयूर...

Chandrapur @city news • पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांचे हस्ते चंद्रपूरच्या मयूर चहारेंना पुरस्कार प्रदान..!

456

Chandrapur @city news

• पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांचे हस्ते चंद्रपूरच्या मयूर चहारेंना पुरस्कार प्रदान..!

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

 

चंद्रपूर:शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तदवतचं जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार चंद्रपूरच्या मयुर विठ्ठल चहारे यांना वने सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांचा हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.

यावेळी आमदार सुधाकर अडबाले ,चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गोडा ,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन ,जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी आदीं अधिकारी व मान्यवर मंडळी उपास्थित होती.

मयुर चहारे यांनी चन्द्रपूर जिल्ह्यात समाज हितोपयोगी व युवा क्षेत्रात विशेष व उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यांच्या भावी वाटचालीसाठी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी या वेळी शुभेच्छा दिल्या.