Home Breaking News Ghugus city@ news • राज्य सरकारने दिव्यांग बांधवांना राबविण्यात असलेले सवलती...

Ghugus city@ news • राज्य सरकारने दिव्यांग बांधवांना राबविण्यात असलेले सवलती देण्यात यावे.

131

Ghugus city@ news

• राज्य सरकारने दिव्यांग बांधवांना राबविण्यात असलेले सवलती देण्यात यावे.

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर

घुग्घुस:घुग्घुस येथील दिव्यांग बांधवाना राज्य सरकार ने महासरकार कडून राबविण्यात येत असलेले सवलती द्या असे निवेदनातून घुग्घुस नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

घुग्घुस येथे दिव्यांग बांधव पुष्कळ असल्याने जे राज्य सरकार व महा सरकारतर्फे राबविण्यात असलेल्या सवलती देण्यात यावे.

घुग्घुस येथील नवीन बस्थानक लागुन असलेल्या सर्वे नं.२१ येथे दिव्यांग बांधवांना चहा दुकान, इलेक्ट्रॉनिक दुकान लावण्यास परवानगी देण्यात यावी,जेणेकरून आमच्या व्यवसाय पुनश्य प्रमाणे सुरु राहील,दिव्यांग बांधवांना सन २००२-२००३चा ५ टक्के निधी लवकरात लवकर देण्यात यावा,दिव्यांग बांधवांना सार्वजनिक शौचालय यामध्ये युरोपिन सीट बसविण्यात यावी,जेणेकरून दिव्यांग बांधवांना शौचालयास सुविधा होईल,घरकुल चा लाभ मिळवून द्यावा, नगरपरिषद घुग्घुस कार्यलयातुन जेवढे रक्कम मिळली जाते त्याचा पूर्ण तपशील देण्यात यावा,निराधार प्रती महा ६००० रु देण्यात यावा,महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना वाढवून देण्यात यावा,नविन बसस्थानक ला लागून असलेली नाली आहे, त्यामध्ये खडा २-३ फुटचा आहे त्यांच्या बंदोबस्त करण्यात यावे, जेणेकरून जीवहानी,अपघात होणार नाही, फिल्टर प्लॅन पाणी चा वेस्ट पाणी जाते,ती नाली साफ करण्यात यावी.

अशाप्रकारे दिव्यांग बांधवांना नगरपरिषद ला निवेदनातून केली आहे. महिला काँग्रेस जिला महासचिव पदमा त्रिवेणी, अपंग मार्गदर्शन केंद्र अध्यक्ष बंडू चांदेकर, इर्शाद शेख, इर्शाद अहमद शेख सिद्दीक, गणेश कामतवार, बिल्किस बानो, वंदना विठ्ठल, गोपाल ठाकरे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.